मद्यधुंद शासन संत परंपरा असलेला महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, उच्चशिक्षित लोकांचा महाराष्ट्र आता महसूल वाढविण्यासाठी किराणा दुकानात, मॉलमध्येसुद्धा वाईन ठेवणार आहे. सरकारचे प्रवक्ते राऊत म्हणाले की,