
गुरांना वाचवण्याचा प्रयत्नात गाडी शंभर फुट खोल दरीत कोसळली; वनविभागाच्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू
नंदुरबार – रवींद्र गवळेशहादा तालुक्यातीलम्हसावद ते तोरणमाळ रस्त्यावर असलेले लेघापाणी ते कोटबांधणी गावाजवळ घाटाच्या वळण रस्त्यावर गुरांना वाचविण्याचा प्रयत्न करताना शंभर फुट खोल दरीत गाडी