हाट्सअपवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवणे पडले महागात;दोन जणांविरूद्ध पोलीसांची कारवाई
नंदुरबार- रवींद्र गवळेसोशल मीडियावरील व्हाट्सअपवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवणे दोघांना चांगलेच महागात पडले आहे. दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल, असे व्हिडिओ व्हाट्सअप स्टेटस ठेवल्याप्रकरणी नंदुरबार शहरातील