मनसे धुळे जिल्हा अध्यक्ष ॲड. दुष्यंतराजे देशमुख यांना भोंगा व पदाधिकाऱ्यांसह अटक. DPT News Network: धुळे:- हिंदू जननायक सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये व संभाजीनगर येथील सभेत जाहिर केल्याप्रमाणे दिनांक 4 मे रोजी मशिदी समोर दुप्पट आवाजाने