
राष्ट्रीय महामार्ग पुलावर बांधकामाच्या मजुराचा अपघातात मृत्यू, काटेपूर्णा नदी वर पुराने जेसीबी पलटली.
जिल्हा प्रतिनिधीफुलचंद वानखडे अकोला : बाेरगाव मंजू पाेलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या महामार्गावर काटेपूर्णा नदी वर नवीन पुलाचे बांधकाम ईगल कंपनी कडुन सुरू आहे १६ जुनला
