तटरक्षक दलातील जवानांनी बोटीतील पाच जनांना सुखरूप बाहेर काढले. प्रतिनिधी – (दिप्ती पाटील) उरण :– रायगड जिल्ह्यात फिलिपाईन्स येथील बोट अलिबाग तालुक्यातील नवगावच्या खडकात अडकली होती.ह्या बोटीचे नाव पौर्णिमा असुन ही पुर्णिमा बोट रेवस