बालाजी ऑईल मिल च्या संचालकाकडून सात ते आठ लाखांची खंडणी मागणाऱ्या आठ जणांचा पोलिसांनी आवळल्या मुसक्या, एका पञकाराचा समावेश ..!
DPT NEWS NETWORK ✍️ प्रतिनिधी: – उमेश महाजन एरंडोल : येथे म्हसावद रस्त्यालगतच्या बालाजी ऑइल मिल मध्ये सात ते आठ लाखांची खंडणी मागण्याकरता आलेल्या पाच