बंद घराचे कुलूप तोडून ७३ हजारांचा मुद्देमाल लांबविला
पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
DPT NEWS NETWORK ✍️. प्रतिनिधी भुवनेश दुसाने पाचोरा: तालुक्यातील मोंढाळे येथे बंद घराचे कुलूप तोडुन घरात अनाधिकृतपणे प्रवेश करत अज्ञात चोरट्यांनी घरातील २७ हजार रुपये