आळेफाटा पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी ,साडे २९ लाखांचा गुटखा जप्त
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- मनोहर गोरगल्ले पुणे :- गुजरातहून पुण्याकडे गुटखाची तस्करी करणाऱ्या ट्रक चालकास आळेफाटा पोलीसांनी ट्रकसह आरोपीस ताब्यात घेतले.त्याच्याकडून २९,५४,००८/- रूपये किमतीचा