दर्शन पोलीस टाईमसंपादकीय…………..दि. 08/01/2024विसंवादाचे प्रत्यंतर… केंद्र सरकारची कायदे करण्याची सध्याची जी कार्यपद्धती आहे त्यावर टीका करण्यासारखे बरेच काही आहे. केंद्र सरकारच्या विरोधात ट्रक चालक आणि बस चालकांचे आंदोलन सुरु झाले