अतिमद्य सेवन केल्याने घाटउमरी येथील एकाचा मृत्यू DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- सुनील मैदिले भिवापूर :- अतिमद्य सेवन केल्याने घाटउमरी (पुनर्वसन) येथील एकाचा मृत्यू झाला. चंद्रभान नामदेव फुलझेले 43 असे मृतकाचे नाव