इचलकरंजीतील जैन मंदिरामध्ये ८ किलो ५० ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने व ३००० रुपयाची चोरी.
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी- निवास गागडे कोल्हापूर:- इचलकरंजी येथील वर्धमान हौसिंग सोसायटीच्या आतील बाजूस असलेल्या श्री १००८ भगवान महावीर वीसपंथी दिगंबर जैन मंदिराचे अज्ञाताकडुन