विहिरीत पडून आई व बाळाचा दुर्दैवी मृत्यू परीसर हळहळला, हृदयस्पर्शी घटना
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- शांताराम दुनबळे नाशिक:- चांदवड तालुक्यातील दिघवद गावच्या शिवारातील गांगुर्डे वस्तीवर सव्वा दोन वर्षाचा लहान बाळ विहिरीत पडलं त्याला वाचवण्यासाठी गेलेली