
स्वातंत्र्य दिनी कंत्राटदारांचा आत्मदहनाचा प्रयत्न…
⭐सार्वजनिक बांधकाम विभागाला छावणीचे स्वरुप ⭐कार्यकारी अभियंता सुरक्षारक्षकांच्या घेऱ्यात, आज कंत्राटदार ने केला आत्मदहनचा प्रयत्न. ⭐पोलिसांनी कंत्राटदाराला घेतले ताब्यात. DPT NEWS NETWORK 🗞️ 📹🗞️✍️🚨 दर्शन