
राज्य उत्पादन शुल्काची कोल्हापूर राजारामपुरीत मोठी कारवाई- २.७६ हजाराची बनावट दारू जप्त एक अटक.
DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी – आनंद कांबळे कोल्हापूर:- कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक २०२६ चे अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्काची कोल्हापूर शहरातील मातंग वसाहत, राजारामपूरी २ री गल्ली