
पेण पोलिसांच्या ताब्यातून हाफ मर्डरचा आरोपी पसार, पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
{DPT news network}पेण : हाफ मर्डरच्या गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपीने पेण पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केल्याची घटना घडली आहे. यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह
