वडाळीत एकाच रात्री चार दुकाने फोडली ; पावणे दोन लाखांची चोरी
गेल्या वर्षभरापासून परिसरातील तिसरी घटना ; पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह? नंदुरबार प्रतिनिधी – रविंद्र गवळे वडाळी (ता.शहादा) येथे सोमवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकळ घालत चार दुकाने