लक्झरी बसचा भीषण अपघात , चालक व अठरा महिन्याच्या बालिकेचा मृत्यू : तिस प्रवासी गंभीर जखमी….
प्रतिनिधी – प्रविण चव्हाण नंदुरबार -: महाराष्ट्र गुजरात सीमेवरील धुळे नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या चरणमाळ घाटात अति तीव्र उतार वळणामध्ये रात्री साडेदहा ते अकरा दरम्यान