सरपंच माहेरची साडी योजनेला मंगळवार पासुन पहिली साडी देऊन सुरुवात
DPT NEWS NETWORK ✍️ प्रतिनिधी: महेंद्रसिंग गिरासे शिंदखेडा : शिंदखेडा तालुक्यातील अलाने ग्रामपंचायत विविध उपक्रम राबवत असते त्या निमित्ताने जिल्ह्यात आलाने ग्रामपंचायतीचे नाव चांगलेच लौकिक