लोणी मॕरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न
२१०० धावपटूंची उपस्थिती
DPT NEWS NETWORK ✍️. प्रतिनिधी – मनोहर गोरगल्ले लोणी : लोणी खेडेगावांमधील लोणी मॕरेथॉन २०२३ मोठ्या उत्साहात संपन्न झाली. सकाळी सहा वाजल्यापासून २५०० आबालवृद्ध धावपटूंनी