सुमतीबाई गोरे ट्रस्टचे राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार जाहीर.
DPT NEWS NETWORK 🗞️✍️. सुमतीबाई गोरे ट्रस्टच्या वतीने गेल्या चार वर्षांपासून महाराष्ट्रातील उपक्रमशील शिक्षकांसाठी राज्यस्तरीय उपक्रमशील शिक्षक पुरस्काराची सुरूवात केली आहे.शिक्षकांमधील शैक्षणिक उत्तरदायित्व, शैक्षणिक काम,