आदिवासी संघटनांनी पुकारलेल्या मणिपुर घटनेचा निषेधार्थ 26 जुलैरोजी नंदुरबार जिल्ह्यात 100 % बंद पाळण्यात आला
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- संजय गुरव शहादा:- मणिपूर घटनेचा निषेधार्थ विविध आदिवासी संघटनांचा आवाहनाला प्रतिसाद देत आज शहादा शहरासह ग्रामीण भागात कडकडीत बंद पाळण्यात