महाराष्ट्रातील घरकुल ग्रामीण गृहनिर्माण अभियंते 1 ऑगस्ट पासून संपावर
घरकुल अभियंत्याना मानधन न मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ जामनेर- एकिकडे अभियंत्यांना मानधनाचा नाही पत्ता व दुसरीकडे घरकुल वाले म्हणतात कधी टाकणार आमचा हप्ता अशा अभियंत्यांचेत कसे होणार असा प्रश्न