गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद काळात नंदुरबार जिल्हा ‘अलर्ट’ मोडवर! आक्षेपार्ह पोस्टवर सायबरची करडी नजर….
सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या विरोधात कठोर कारवाईचे आदेश… DPT NEWS NETWORK 🗞️ ✍️ प्रतिनिधी :- प्रविण चव्हाण नंदुरबार -: जिल्यातील सायबर पोलिस यावर लक्ष