सात हजारांची लाच भोवली; खासगी इसम अटकेत: कर्जत दुय्यम निबंधक कार्यालय येथे कारवाई
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- जयेश जाधव कर्जत:- रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील दुय्यम निबंधक कार्यालय श्रेणी १ या कार्यालयात तक्रारदार यांना कर्जत येथील जागेच्या दस्तांच्या