अवकाळी पावसाचे पंचनामे करून त्वरीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी ..
राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाची मागणी..
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ धुळे:- राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या वतीने रणजीत राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना भेटून जिल्ह्यातील अवकाळी पावसामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करून