अवैध वाळू वाहतुकीला भिसी पोलिसांचे अभय
एन्ट्री वसुलीसाठी ठेवले तीन पंटर
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अमर मोकाशी नागपूर :- भंडारा व चंद्रपूर जिल्ह्यातून येणारी चोरीची वाळू भिसी मार्गे उमरेड, नागपूर, बुटेबोरी व हिंगणघाट येथे नेली