कॉपर केबल विक्रीचे अमिष दाखवुन लुटणाऱ्या टोळीतील तीन आरोपींना २४ तासाच्या आत निजामपुर पोलिसांनी केली अटक
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- अकिल शहा साक्री:- कॉपर केबल विक्रीचे अमेझ दाखवून लुटणाऱ्या तीन आरोपींना निजामपूर पोलिसांनी 24 तासाच्या आत केले गजाआड, तक्रारदार हरिष