शालेय विद्यार्थिनींची छेड काढणाऱ्या रोमियोला ठाणेदाराने बदडले
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- सुनिल मैदीले भिवापूर :- अल्पवयिन विद्यार्थिनींची येता जाता छेड काढणाऱ्या कोलारी येथील मजनूला ठाणेदाराने विद्यार्थिनींसमोरच बदडून काढले. त्याच्याविरुद्ध पोक्सोसह विविध