नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठ्ठी यांनी पिंप्राणी येथील फार्मर् कप स्पर्धेतील सहभागी शेतकरी गटांना भेट दिली
DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- रिजवान खाटीक शहादा :- दिनांक 16 जानेवारी 25 रोजी संध्याकाळी जुनी पिंप्राणी येथील याहा मोगी मंदिरात कार्यक्रम घेण्यात आला. सदर