
बंदुकीचा धाक दाखवुन धमकावणा-या तिघांसह ६,१५,५०० रूपयेचा मुद्देमाल जप्त – कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई.
DPT NEWS NETWORK 🗞️📹🗞️✍️प्रतिनिधी – आनंद कांबळे कोल्हापूर:- कोल्हापूर शहरासह आजु बाजुच्या परिसरात मिरवणुका सुरु असताना रात्री पाचगाव येथील बळवंतनगर मित्र मंडळाची पाचगाव आर के
