नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

मिरज किल्ला भाग बांधकाम अपघात प्रकरणी शिवसेना (ठाकरे गट) आक्रमक : खुशी-1 च्या मालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

DPT NEWS NETWORK 🗞️ 📹🗞️✍️प्रतिनिधी – राजेंद्र पवार

सांगली :- मिरज किल्ला भागातील बांधकाम अपघातात मजुरांचा बळी गेल्यानंतर शिवसेना (ठाकरे गट)ने संताप व्यक्त केला आहे. जिल्हाध्यक्ष पै. विशालसिंग रजपूत यांनी खुशी-1 इमारतीच्या मालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी ठाम मागणी केली आहे.
रजपूत यांनी सांगितले की, बांधकाम स्थळांवर योग्य सुरक्षा यंत्रणा न लावता मजुरांना कामाला लावले जाते, हे दुर्लक्षामुळे झालेले अपघात नसून निष्काळजीपणामुळे झालेले मृत्यू आहेत. त्यामुळे संबंधितांवर कडक कारवाई होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
या प्रकरणामुळे किल्ला भागात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
10:11 am, April 20, 2026
35°C
छितरे हुए बादल
23 %
11 Km/h
Wind Gust: 10 Km/h
Clouds: 43%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!