
कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई; ५.७४ लाखांच्या विदेशी दारूसह दोघे गजाआड
DPT NEWS🚨दर्शन पोलीस टाईम🚨प्रतिनिधी – नारायण कांबळे/ संजय दिंडे कोल्हापूर :- कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख श्री. योगेश कुमार यांच्या आदेशानुसार अवैध व्यवसायांविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेत
