नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

परीक्षा केंद्रावर मधमाशांनी हल्ला, चार विद्यार्थी , तीन शिक्षक जखमी

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी: नंदकिशोर मेश्राम

चंद्रपूर :- बारावीचे पेपर द्यायला परीक्षा केंद्रावर गेलेल्या विद्यार्थ्यांवर मधमाशांनी हल्ला केला.चार विद्यार्थी ,तीन शिक्षक जखमी झालेत.ही घटना राजुरा तालुक्यातील पेलोरा येथे आज घडली. या घटनेत सुरज भिमनकर , तेजस मुके, दीपक उमरे, हे विद्यार्थी जखमी झाले तर मोरेश्वर लांडे सह अजून दोन शिक्षक जखमी झाले आहेत.जखमींना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र कडोली येथे हलविण्यात आले. एका विद्यार्थ्यांनी उपचारानंतर पेपर दिला. जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात येणाऱ्या संजय गांधी कनिष्ठ महाविद्यालय पेलोरा या परीक्षा केंद्रावर बारावीचे विद्यार्थी पेपर सोडवायला गेलेत. या केंद्रावर ९६ विद्यार्थी परीक्षा देत आहेत.मात्र प्रवेशद्वाराजवळ मधमाशांनी हल्ला केला. या हल्ल्यामुळे एकच गोंधळ उडाला होता.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
8:29 am, April 20, 2026
31°C
टूटे हुए बादल
29 %
10 Km/h
Wind Gust: 12 Km/h
Clouds: 69%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!