नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

जळगावात मुसळधार पाऊस, घरात घुसले पाणी

DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- गुलाबराव भदाने

जळगाव:- काल संध्याकाळी जळगाव जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे जळगाव शहरातील इच्छादेवी चौकातील रस्त्यांवर पावसाचे पाणी तुंबले व काही घरात पाणी घुसले त्यामुळे तेथील रहिवाशांचे संसार उपयोगी वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तेथील रहिवासी चिंताग्रस्त झाले आहेत. शासनाने वेळीच दाखल घेऊन त्यांना योग्य ती मदत करावी व नुकसान भरपाई देण्यात यावी अशी तेथील नागरिक मागणी करत आहेत.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:28 am, April 20, 2026
37°C
कुछ बादल
20 %
3 Km/h
Wind Gust: 4 Km/h
Clouds: 24%
Visibility: 10 km
Sunrise: 6:08 am
Sunset: 6:50 pm
Translate »
error: Content is protected !!