DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी :- निवास गागडे
कोल्हापूर:- अधिक माहिती अशी इचलकरंजी येथील लालनगर परिसरातील सुतार मळा सार्वजनिक शौचालय जवळ फिर्यादी सौरभ विनोद कांबळे व त्याचा मित्र रोहित बनसोडे हे दोघे रहनार लालनगर हे सायंकाळी दोघे बोलत उभे असताना सौरभ विनोद कांबळे याच्या ओळखीचे अलोक देवर्षी,आर्यन बनसोडे,रोहित, आनी हरीश (पुर्ण नाव समजू शकले नाही) असे हे त्याच्या जवळ येऊन कोणत्यातरी अज्ञात कारनामुळे यातील अलोक देवर्षी याने सौरभ कांबळे याचे पाठित चाकूने वार केला . या वापरात त्याच्या पाठीतुन रक्त प्रवाह सुरु झाला . त्यावेळीं आर्यन बनसोडे याने धरुण ठेवले रोहित व हरीश या दोघांनी काठीने मारहान केली असल्याचे स्वता फिर्यादी सौरभ विनोद कांबळे याने चारजनांच्या विरोधात इचलकरंजी गांवभाग पोलिसांना फिर्याद दिली. गावभाग पोलिस ठाणेमध्ये संशयित आरोपी यांच्यावर कलम ३२६/५०६/३४या प्रमाणे गुन्हा दाखल केला असुन सौरभ विनोद कांबळे यास आय जी एम हॉस्पिटल इचलकरंजी येथे उपचार चालू आहे.
तसेच यातील अलोक देवर्षी
व आर्यन बनसोडे यांच्यावर या पूर्वीचे
काही गुन्हे दाखल
आहेत.