DPT NEWS NETWORK 🗞️✍️ प्रतिनिधी:- संदिप सकट
कोल्हापूर :- बिगर नंबर प्लेट असलेल्या गाडी सह बेकायदेशीर दारूच्या बाटल्या बाळगल्याप्रकरणी बाबु सुभाना नाईक वय 20 वर्षे राहणार सोनारवाडी पोस्ट आमरोळी ता. चंदगड जि. कोल्हापूर याला पकडण्यात आले. दिनांक 23/10/2024 रोजी संध्याकाळच्या सुमारास बेळगांव ते वेंगुर्ला रोडवर हिंडगांव गावचे हद्दीत सदानंद देसाई यांचे घरासमोर रोडवर दि. 23/10/2024 रोजी
19,800 रुपये GOLDAN ACE Blue Fine WHISKY कंपनीची गोवा बनावटीचे लेबल असलेल्या 750 मिलीच्या 132 लॅस्टिकच्या बाटल्या 24,000 रुपये GOLDAN ACE Blue Fine WHISKY कंपनीची गोवा बनावटीचे लेबल असलेल्या 180 मिलीच्या 480 प्लॅस्टिकच्या बाटल्या 16,200 रुपये REALS XXX RUM कंपनीची गोवा बनावटीचे लेबल असलेल्या 750 मिलीच्या 480 प्लॅस्टिकच्या बाटल्या
आणि 41 1,00,000 रुपये हुंडाई कंमीनीची काळ्या रंगाचे नंबर प्लेट नसलेली गाडी मधुन महाराष्ट्र शासनाचा कर चुकविण्याच्या उद्देशाने गोवा बनावटीच्या दारुच्या वेगवेगळ्या कंपनीच्या सिलबंद बाटल्या बेकायदा बिगर परवाना दारुबंदी गुन्ह्याचे एकुण 1,60,000 रुपये किमतीच्या गोवा बनावटीच्या दारुच्या बाटल्याची वाहतुक करीत असताना मिळुन आला. महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 अई, 50,108 सह मोटर वाहन कायदा कलम 50/177 प्रमाणे कायदेशिर सरकार तर्फे पोलिस कॉन्स्टेबल राजगीरे यांनी चंदगड पोलिस ठाणे मध्ये फिर्याद दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास ठाणे अंमलदार वाडेकर हे करीत आहेत.