
बारामती शहर पोलिसांनी
बारामतीत दिवसा बंद घरे फोडून लूट करणारा अट्टल चोरटा केला जेरबंद..
बारामती(संतोष जाधव):-बारामती शहरांमध्ये बंद घरे फोडून लूट करून चोऱ्यांचे प्रमाण वाढले असल्याने त्याप्रमाणे माननीय पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख,उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग गणेश इंगळे यांनी



