नमस्कार. दर्शन पोलीस टाइमसाठी राज्य पातळीवर, जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर तसेच गाव तेथे प्रतिनिधी (वार्ताहर) नेमणे आहेत. संपर्क – संपादक- 75 8800 7576
Menu
ब्रेकिंग

शेअर करा:

बारामती शहर गुन्हे शोध पथकाने मोक्का मध्ये फरार आरोपीस ठोकल्या बेडया…


बारामती(संतोष जाधव):- बारामती शहर पोलीस स्टेशन बारामती शहर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं १२०/ २०२१ भा.द.
वी.क ३९५,३८६ सह महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रय अधिनीयम कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल
गुन्हयातील फारार आरोपी नामे नितीन बाळासाहेब तांबे वय २४ वर्षे रा. पाहुणेवाडी ता.बारामती जि.पुणे हा
गेले दीड वर्षा पासुन फरार आरोपीच्या मागावर बारामती शहर गुन्हे शोघ पथक होते मात्र तो अदयाप
पर्यंत मिळनु येत नव्हता दि.०४/०२/२०२२ रोजी गुप्त बातमीदारामार्फत बारामती शहर गुन्हे शोध
पथकास आरोपी नितीन तांबे हा रामटेकडी पुणे येथे आला असल्याची बातमी मिळाल्याने तात्काळ सदर
ठिकाणी पथक रवाना होवुन रामटेकडी पुणे येथे सापळा रचुन सदर आरोपीस कसोशिने ताब्यात घेवुन
मोक्यातील फरार आरेपीस जेरबद केले अरोपी नितीन बाळासो तांबे याचे वर बारामती शहर पो.स्टे १) गु.
र.न – ३४३/२०१७ भा.द.वी.क ३२४,३२३,३४ २)६८३/२०१७ भा.द.वी ४३५ ३) ७६२/२०१७
भा.द.वी ३८४,३८६,३४ ४) ८१६/२०१७ भा.द.वी ३९५, ५) २८/२०१८ भा.द.वी ३९२,४११,३४ ६)
५९/२०१८ भा.द.वी
३४०/२०२० भा.द.वी ३९२ ९) १२०/२०२१ भा.द.वी ३९२,३४ व बारामती
१) ६०६/२०१७ भा.द.वी ३९२,३४ २) ४७८/२०१९ भा.द.वी क ३९४,३४ अशा प्रकारचे एकुण
११ गंभिर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत आरोपी नितीन तांबे याचेवर यापुर्वी देखिल मोक्का कायदयाअंतर्गत कारवाई करण्यात आली होती.दुसरा मोक्का लागल्यापासु सदर आरोपी हा फारार होता
पुणे ग्रामीण पोलीस त्याचा शोध घेत होते अखेर बारामती शहर गुन्हे शोध पथकास त्याचा ठाव ठिकाणा
लागल्याने तात्काळ त्यास ताब्यात घेवुन बेडया ठोकल्या.
३९२,३२३,४११ ७) १६६/२०२० ए.डी.पी.एस अॅक्ट २० ब, २७ ८)
तालुका पोलीस स्टेशन
सदरची कामगिरी मा.पोलीस अधिक्षक सो श्री अभिनव देशमुख पुणे ग्रामीण, मा.अप्पर पालीस
अधिक्षक बारामती विभाग श्री.मिंलीद मोहिते ,मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री गणेश इंगळे, पोलीस
निरीक्षक श्री सुनिल महाडीक यांचे मार्गदर्शनाखाली बारामती शहर पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण शाखेचे
पोलीस उपनिरीक्षक श्री सांगर ढाकणे, पोहवा कांबळे,पो.ना.कोळेकर,खांडेकर पो.कॉ.चव्हाण,कोठे,इंगोले यांनी
केली.

शेअर करा:

Facebook
Twitter
Email
WhatsApp
Telegram
Print

दूसरी भाषा में पढ़े!

शेअर करा

आमच्यासोबत सोशल मीडिया वर जुडा

धुळे हवामान

loader-image
Dhule
11:02 am, January 13, 2025
temperature icon 22°C
साफ आकाश
Humidity 42 %
Wind 6 Km/h
Wind Gust: 7 Km/h
Visibility: 10 km
Sunrise: 7:10 am
Sunset: 6:08 pm
Translate »
error: Content is protected !!