कोरोना संकटकाळात दुर्बल घटकांचे दु:ख कमी करण्यासाठी
राज्य शासनाचे व्यापक प्रयत्न
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे गौरवोद्गार
• जनतेला आर्थिक लाभ, अन्नसुरक्षा देणाऱ्या योजनांवर विशेष भर • औद्योगिक गुंतवणूक आकर्षित, पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार • सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय व जागतिक आरोग्य संघटनेकडून