कापडणे भिम जयंती 2022 उत्सव समीती गठीत. अध्यक्ष पदी प्रफुल्ल भामरे,तर सचिव पदी कीरण देवरेची निवड….
धुळे तालुका प्रतिनीधी -: दि.11/03/2022 रोजी कापडणे गावातील खालचा राजवाडा येथे सर्व बौद्ध समाजबांधवा ची बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीत भिम जयंती विषयी चर्चा