धुळे तालुका प्रतिनीधी -: दि.11/03/2022 रोजी कापडणे गावातील खालचा राजवाडा येथे सर्व बौद्ध समाजबांधवा ची बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीत भिम जयंती विषयी चर्चा करण्यात आली ही चर्चा वादळी ठरली त्याचे कारन असे की कोविळ मुळे गेल्या दोन ते तिन वर्षा पासुन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मनमोकळे पनाने व सार्वजनीक ठीकाणी साजरी करता आली नाही या विषयावरुन समाज बांधव आक्रम होतांना दिसुन आले, म्हणुन या वर्षी कुठल्या पन परिस्थीतीत मिरवनुक काढुच असे समाज बांधवाच्या वतिने एक मताने ठरवले, या साठी समिती देखील गठीत करण्यात आली, अध्यक्ष पदी प्रफुल्ल नाना भामरे, सचिव पदी कीरण सुनिल देवरे,उपाध्यक्ष पदी धनराज भामरे, असा प्रकारे तिन लोकांची समित गठीत करण्यात आली त्याच प्रणामेे या तिन लोकांच्या समिती मध्ये 11 सदस्या चा देखील समावेश करण्यात आला आहे ते पुढील प्रमाणे सदस्य भूषण ब्राम्हणे, सिद्धार्थ बागुल, विनोद भामरे ,मनोज भामरे ,रत्नपाल गायकवाड ,सिद्धार्थ शिंदे, राकेश ब्राह्मणे, दीपक भामरे चेतन भामरे, जितेंद्र चव्हाण, अनिल भामरे ,नरेंद्र भामरे आकाश भामरे, स्वप्नील सरदार, या सर्वाचा समावेश आहे, तसेच या वेळी सर्व समाज बांधव जेष्ठ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.