नंदुरबार भुमि अभिलेख येथे बनावट कागदपत्र प्रकरणी लिपिक फारुख पिंजारीच्या विरोधात नंदुरबार पोलीसात गुन्हा दाखल
प्रतिनिधी:- राहुल आगळे जिल्ह्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील शिरस्तेदाराची बनावट सही शिक्का ठोकून व बोगस चलन पावती बनवून खोटे व परस्पर चुकीचे मोजमाप नोंदून जमीन घोटाळा