बल्हाणे गावात लहान मुलांना ई- स्लेटचे वाटप – अॅड. चैतन्य भंडारी धुळे : अॅड. चैतन्य भंडारी यांचे सायबर क्राईम विषयी लिखित पुस्तकाचे विक्री झालेल्या पैशांतुन गरजु विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ई-स्लेट व शालेय पुस्तकांचे वाटप केलेले आहे. ई-स्लेट