क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न.
प्रतिनिधी – एरंडोल येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त शहरातील सामाजिक,राजकीय,शैक्षणिक संघटनांतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.दि.१० एप्रिल रोजी शहरातील महात्मा फुले युवा