
नाशिक शहरातील वडाळा येथील गुन्हेगाराचा वैतरणानजीक खून, मृतदेह जाळण्याचा प्रयत्न , संशयित अटकेत,.
प्रतिनिधी शांताराम दुनबळे. नाशिक–इगतपुरी तालुक्यातील वैतरणा धरण परिसरात अर्धवट जळालेल्या स्थितीत सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटविण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या व घोटी पोलिसांना यश आले . तो



