रिंगणगाव युनियन बँकेच्या व्यवस्थापका विरुद्ध ३०६ चा गुन्हा दाखल करा.
कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीची व भावाची जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार…
प्रतिनिधी :- उमेश महाजन एरंडोल:-संजय अर्जुन पाटील हे रिंगणगाव येथे राहत होते . ते अर्धांगवायु ने पीडित होते त्यांनी शेतीसाठी रिंगणगाव येथील युनियन बँकेकडून आठ