‘घरोघरी तिरंगा’ अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी
जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचे ऑनलाइन आढावा बैठकीत निर्देश
धुळे, दि. 4 (जिमाका वृत्तसेवा) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ अर्थात ‘हर घर तिरंगा’ अभियानाचे