दुचाकी अपघातात धरणगावातील दोघे तरुण जागीच ठार युवकांच्या मृत्युमुळे पसरली शोककळा महाराष्ट्र प्रतिनिधी :- उमेश महाजन जळगाव – एरंडोल धरणगाव शहरातील दोघा तरुणांचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला. हा अपघात चोपडा रोडवरील पिंपळे गावाजवळ मंगळवार ९ ऑगस्ट