अमरावतीत बँकेत ठेवलेलं 5 किलो खरं सोनं अचानक झालं बनावट, महाराष्ट्रात उडाली खळबळ
प्रतिनिधी: फुलचंद वानखेडे अमरावती : महाराष्ट्रात माजली खळबळ अमरावतीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमरावतीच्या युनियन बँक ऑफ इंडियाच्या राजापेठ शाखेतील सोने तारण बनावट